पुण्यात 19 वर्षीय तरुणाची हत्या , मित्रांकडून कोयत्याने वार , चार आरोपी अटकेत
पुणे : पुण्यातील तळेगावात 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची हत्या झाली आहे. प्रणव मांडेकर असं मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या…
