Author: Hindavi News

निवडणूक आयोगाने दिले संकेत , राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरु आहेत. वर्षभरापूर्वी शिवसेना गटातून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट वेगळा झाला. आता…

लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवुन खंडणी उकळणाऱ्या आरोपींना आळेफाटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आळेफाटा : जळाऊ लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला दि 28 ते 29 जून दरम्यान वडगाव आनंद हद्दीत राजेश भीमराव एकाडे रा राज पॅलेस टिळकरोड नगर यांच्या मालकीचा ट्रक क्र एम एच…

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

सोलापूर : वर्ष 2022-23 या शैक्षणिक वर्षात यश संपादन केलेल्या दहावीच्या गुणवंतांचा सत्कार सोहळा श्री सिद्धेश्वर प्रशाला येथील सांस्कृतिक भवनात संपन्न झाला.श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन मा. श्री धर्मराजजी…

आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का ? अजित पवारांचा अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळेंवर निशाणा

मुंबई :  शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी  पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा थेट सवाल विचारत अप्रत्यक्षरित्या…

आताच्या घडीची मोठी बातमी ,पॉवर गेममध्ये पुतण्याची काकांवर मात

मुंबई : तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना राजकीय धक्का दिला. अजित पवार यांनी काका शरद पवार यांची राजकीय विचारधारासोडून शिवेसना-भाजपा सरकारमध्ये…

मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात ; 12 जणांचा चिरडून मृत्यू

पळासनेर : धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर  पळासनेर  गावाजवळ भीषण अपघात  झाला आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच…

अजित पवार बंड करणार हे शरद पवार यांना आधीच माहीत होतं ? अजितदादा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, मी शुक्रवारीच…

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. 40 आमदारांना घेऊन अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह आठ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे…

बुलढाण्यातील अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू , निरगुडसर गावावर शोककळा

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात  भीषण अपघात झाला.  या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले आहे.  मध्यरात्री दीड वाजता  समृद्धी महामार्गावरील   पिंपळखुटा गावाजवळ बसचा…

शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात ; पाच महिन्यांत 7 कोटी 24 लाखांचे ड्रग्ज जप्त

पुणे : पुणे शहराची वाटचाल स्मार्ट  सिटीकडे होत आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत. शहराच्या भोवती निर्माण झालेले आयटी क्षेत्राचे वलय, गलेलठ्ठ…

गुन्हेगारांनो फक्त हिंमत करुन दाखवा ! गुन्हेगारी विरोधात पुणे पोलिसांचा प्लॅन तयार , पोलिसांनाही आता चुकीला

पुणे  : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन घटनांनंतर पुणे पोलीस  अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यात  पुणे पोलीस आयुक्तांनी पोलिसांना कठोर सूचना दिल्या आहेत सोबतच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत 5 अधिकाऱ्यांसह 10…

error: Content is protected !!