Month: August 2023

माळशेज घाट मार्गावर ट्रक पलटी , सुदैवाने जीवितहानी नाही

उदापूर : माळशेज घाट मार्गावर सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान कल्याण वरून नगरच्या दिशेने येणाऱ्या जड वाहतूक करणारा ट्रक मढ जवळील खिंडीमध्ये खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे तसेच साईडला असलेला भराव खचला…

पुणे जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर १५ ऑगस्ट रोजी फडकवणार ध्वज , कोणाच्या हस्ते फडकणार तिरंगा

पुणे  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा यंदा समारोप होणार आहे. यानिमित्त देशभरात विविध उपक्रम घेतले जात आहे. घर घर तिरंगा, हा उपक्रमही राबण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह सर्वत्र दिसणार आहे.…

दिलीप वळसे पाटील यांचा गौप्यस्फोट , मी राजीनामा देणार होतो , पण शरद पवार यांनी थांबवले

पुणे  : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी बंड झाले होते. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना, भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार गेले. शरद…

पुणे मसाज सेंटरमध्ये हे काय आहे सुरु ? पोलिसांच्या छाप्यातून वेश्या व्यवसाय आला समोर

पुणे : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना घडत आहे. परंतु…

गाय गोठा अनुदान योजना 2023 | शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळवा.

पुणे : केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी विविध सरकारी योजनांची सुरुवात…

जुन्नरचे आजी – माजी आमदार आमनेसामने, जोरदार खडाजंगी , तणावाचं वातावरण, नेमकं काय घडलं ?

पुणे  : जुन्नरचे आजी-माजी आमदार रस्त्याच्या भूमिपूजन करण्यावरुन समोरासमोर भिडले आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची कार्यक्रमस्थळी प्रचंड घोषणाबाजी केली. शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांच्यात…

मोठ्या व्याजाचे आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा , आरोपीला शिर्डीतून ठोकल्या बेड्या

कल्याण  : कल्याण-डोंबिवलीत गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक होण्याचे प्रकारही हल्ली वाढले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीवर 80 टक्के व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखत 10 कोटी रुपांचा गंडा घातल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी एका…

जिल्हा परिषदेतील 19,460 जागांच्या मेगा भरतीला सुरुवात , असा करा अर्ज

पुणे : राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमध्ये मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. १९ हजार ४६० जागांची ही भरती होणार आहे. त्यासाठी शनिवारी जाहिरात काढण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी एक हजार जागा…

बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे प्रा.रावसाहेब गरड व प्रा. मनीषा गिरी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ” पीएचडी ” पदवी प्राप्त

आळे : आळे ता.जुन्नर येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख कॅप्टन प्रा रावसाहेब गरड तसेच वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका मनीषा गिरी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ” पीएचडी ” पदवी…

पुण्यातील विमाननगरमध्ये टेस्लाचे देशातील पहिले कार्यालय

पुणे : अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचं पहिले भारतातील कार्यालय पुण्यात सुरु होणार आहे. टेस्ला कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची आणि केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांची चर्चा सुरु असतानाच पुण्यात टेस्लाने जागा घेतली…

error: Content is protected !!