Month: February 2023

ज्येष्ठ निरुपणकार , पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘ महाराष्ट्र भूषण ‘ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी  यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची…

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी ! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप , बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग

संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब थोरात  यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  आणि बाळासाहेब…

पुणे रेल्वेत नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र , 11 लाखांमध्ये गंडवले

पुणे: रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. हे पत्र देऊन सुमारे 11 लाख रुपयांची फसवणूक  करण्यात आली. पोलिसांनी  हे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी…

आप्पा लोंढे, संतोष जगताप हत्या प्रकरण ; साक्षीदाराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला

लोणी काळभोर : कुख्यात गुंड आप्पा लोंढे वाळू माफिया संतोष जगताप यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला आहे. खुनाच्या खटल्यातील साक्षीदाराची हत्या करायला निघालेल्या चौघांना पोलिसांनी पिस्तूल आणि…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

वर्धा : वर्धा येथे आजपासून सुरु झालेल्या 96 व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ झाल्याचं चित्र पहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन समारंभामध्ये भाषण सुरुवात केल्यानंतर काही…

error: Content is protected !!