शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात ; पाच महिन्यांत 7 कोटी 24 लाखांचे ड्रग्ज जप्त
पुणे : पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत. शहराच्या भोवती निर्माण झालेले आयटी क्षेत्राचे वलय, गलेलठ्ठ…
