Category: जिल्हा

पुणे काँग्रेसचे पदाधिकारी विकास टिंगरेंनी कार्यालयातच संपवलं आयुष्य ; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात आत्महत्येचं  प्रमाण वाढत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी गळफास घेऊन…

तुम्हालाही सुंदर मुलीचा ‘ तसला ‘ व्हिडीओ कॉल आलाय का ? मग ही बातमी तुमच्यासाठी, हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय ?

पुणे : DRDO च्या डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यांनी भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचं समोर आलं आहे. हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकून त्यांनी हे कृत्य…

दबक्या पावलांनी आला , मालकासमोरच कुत्र्याला घेऊन गेला ; बिबट्याच्या वावरामुळे आळेफाटा परिसरात नागरिक धास्तावले

आळेफाटा : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. त्यात बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्याचा जीवही गेल्याच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. अशीच एक घटना…

वनप्रेमींना बिबट्या सफारीचा आनंद मिळणार ? कुठे असणार प्रकल्प ?

पुणे : मानव-बिबट्या संघर्ष राज्यातील अनेक भागत आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी बिबट्या व मानव यांच्यात संघर्ष होतो. नाशिकमध्ये बिबट्याची धाव शहराकडे अनेकवेळा घेतली गेली आहे. तसेच पुणे जिल्ह्यात बिबटे आहेत. मग…

देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदीवर साबणाचा फेस ; वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ

आळंदी : पुण्यातील देवाच्या  आळंदीतील वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या इंद्रायणी नदीची  दयनीय अवस्था झाली आहे. इंद्रायणी नदीतून पाणी नव्हे तर साबणाचा फेसासारखे पाणी वाहताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधील…

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मान

पुणे  : पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या  राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित…

गौण खनिज उत्खननांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण आदेश , अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

नाशिक :  गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून वाळू सह गौण खनिज उत्खनन सुरूच असून यावर ठोस उपाय म्हणून आता थेट संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. ज्या ठिकाणाहून…

… तर गुन्हे दाखल करणार ; बिबट्या सफारीची जाहिरात करणाऱ्यांवर वन विभागाचा कारवाईचा इशारा

जुन्नर :  ‘‘जुन्नर बिबट्या सफारी पाहण्यास चला’ अशा जाहिराती करून पर्यटनाच्या नावाखाली पैसे कमविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील,’ असा इशारा जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिला आहे. जुन्नरला असलेल्या बिबट्या…

हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण ! पुणे , पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या 5,915 घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी

पुणे: घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील म्हाडाच्या 5,915 सदनिकांच्या सोडतीसाठी नोंदणीची सुरुवात आजपासून (5 जानेवारी) सुरु होणार आहे. पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील म्हाडा भवनात…

बुलेट राजांवर पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांकडून कडक दंडात्मक करावाई , एका दिवसात 195 जणांवर कारवाई ; 99 हजारांचा दंड वसूल

पिंपरी चिंचवड : हौशी आणि अतिउत्साही बुलेट राजांवर  पिंपरी चिंचवड पोलिसांची करडी नजर असल्याचं चित्र आहे. या बुलेट राजांवर पिंपरी-चिंचवडमध्ये  वाहतूक पोलिसांकडून कडक दंडात्मक करावाई करण्यात येत आहे. शुक्रवारी एका…

error: Content is protected !!