Category: आंदोलन

अखेर राज्य सरकार नमलं , अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे.  मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तर…

MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन कशासाठी ? सरकारनं दखल घेतली , कोणता मोठा निर्णय होणार ?

पुणे : यूपीएससी प्रमाणे एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यासाठी पुण्यात आज अलका टॉकीज चौक परिसरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. अराजकीय साष्टांग दंडवत असं या…

साकुर पठार भागातील खड्डेमय रस्त्यांबाबत लेखी आश्वासनानंतर शिवप्रतिष्ठाणचे राहुल ढेंबरे यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण सोडले…

घारगाव : संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील रस्ते खड्डेमुक्त करावेत या मागणीसाठी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साकूरजवळील बिरेवाडी फाट्यावर सोमवारपासून आमरण उपोषण सुरु…

पठाण चित्रपटावरून बजरंग दल आक्रमक; पुण्यातील पोस्टर हटवले

पुणे : अभिनेता शाहरुख खानच्या  पठाण चित्रपटावरून पुण्यात  बजरंग दल आक्रमक झाले आहे.  पुण्यातील राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर हे पोस्टर लावले होते. बजरंग…

पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा ; लव्ह जिहाद विरोधात कायद्यासह या प्रमुख मागण्या

पुणे : पुण्यात  हिंदू जनआक्रोश मोर्चा  आज काढण्यात आला. या मोर्चाला पुण्यासह दुरुन लोकं मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. दगडूशेठ मंदिरात आरतीकरुन या मोर्चाला सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे  आमदार, नगरसेवक…

मोठी बातमी ! राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे , कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा

आज मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप  मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि कामगार संघटनांमध्ये आज चर्चा पार पडली. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे…

महावितरण संपचा पुण्यातील ‘या’ परिसराला फटका ; 13 संघटना 4500 कर्मचारी होणार संपात सहभागी

राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे कामकाज चांगले सुरु असताना राज्य शासनाने एका खासगी कंपनीस वितरण क्षेत्रात समांतर परवाना देण्याचे धोरण अवलंबले आहे. यास विरोध करण्यासाठी आजपासून वीज…

शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच , संभाजीराजे छत्रपतींनी दिला इशारा !

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल  केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्याविरोधात जोरदार टीका केली जात आहे. राज्यापालांनी याआधी देखील बऱ्याचदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. पण आता त्यांनी थेट महाराजांबद्दल वक्तव्य केले…

‘ हर हर महादेव ’ चित्रपटाविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक ; पिंपरी – चिंचवडमधील शो पाडला बंद

पिंपरी चिंचवड- ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटावर छत्रपती संभाजीराजेंनी आक्षेप घेतल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. पुण्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हर हर महादेव’चा चालू शो बंद पाडला. पिंपरी-चिंचवडमधील विशाल…

आमदार कैलास पाटलांचे सातव्या दिवशी उपोषण मागे, उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय

उस्मानाबाद पीक विमासह  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील   गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

error: Content is protected !!