Author: Hindavi News

विद्येच्या माहेरघरात जादूटोणा ! घरात भरभराट अन् पुत्रप्राप्तीसाठी महिलेची अघोरी पूजा

पुणे : विद्येच्या माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात   जादूटोणा करुन अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी आणि मूल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू…

दावोसहून महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक घेऊन मुख्यमंत्री परतले, मुंबईत येताच पहिली प्रतिक्रिया काय ?

मुंबईः दावोस  येथील आंतरराष्ट्रीय परिषदेवरून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आज मुंबईत परतले. मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी नेते त्यांच्या स्वागतासाठी…

गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात ! क्रिप्टोची मोठी झेप , बिटकॉईन , इथेरियमची जोरदार घोडदौड

नवी दिल्ली : क्रिप्टो बाजारात अनेक दिवसानंतर चैतन्य पसरले आहे. जगातील सर्वात मोठं क्रिप्टो चलन बिटकॉईनने  दमदार कामगिरी बजावली आहे. बिटकॉईन सातत्याने मजबूत होत आहे. क्रिप्टोची बाजारातील वाटा 41 टक्क्यांच्याही पुढे…

शहरातील पायाभूत सुविधा ते जगातील हवामान बदल ; पुण्यातील जी-20 परिषदेत काय चर्चा झाली ?

आज पुण्यातील जी-20 बैठका संपन्न झाल्या. या बैठकांना 18 सदस्य देशांचे 64 प्रतिनिधी आले होते तर 8 अतिथी देशांचे प्रतिनिधी आणि 10 संघटनांचे प्रतिनिधी  आले होते. पायाभूत सुविधा या विषयावर…

उदापूरचे रस्ते दुरुस्ती करण्याच्या प्रतीक्षेत, पुलावरील भरावही खचले.

उदापूर :- जुन्नर तालुक्यातील उदापूर गावातील रस्ते गेली वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ओड्यांवरील पुलावरचे भराव खचले आहेत ठेकेदार या रस्त्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय…

दिलीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कुलवडे तर व्हा.चेअरमनपदी चौधरी

उदापूर: दिलीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. उदापूर संचालक पदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली त्यामध्ये प्रकाश कुलवडे यांना चेअरमन पदी तर मनोज चौधरी यांना व्हा.चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती…

दीपप्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीला आग, सुदैवाने कुठलीही इजा नाही

पुणे : पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. सुदैवानं यामध्ये त्यांना कोणताही इजा झाली नाही.  खासदार सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये त्या…

शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी 2023,कुस्तीत राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांसाठी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; मानधनात भरीव वाढ

पुणे :- महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी माती आणि गादी विभागातील फायनलच्या स्पर्धेत शिवराज आणि महेंद्र यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. यावेळी आधी माती विभागातील अंतिम लढत…

पुण्याचे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याचा फोन अफवा ; पोलिसांची माहिती

पुणे: पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी…

अतिवृष्टीची ६७५ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात , कोणाला कशी मिळेल मदत वाचा

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. राज्यातील दहा जिल्ह्यातील ६ लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी लवकरच मिळणार आहे. या शेतकऱ्यांना ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा…

error: Content is protected !!