भारतात परदेशी विद्यापीठांना दारं खुली ; प्रवेश फीचं स्वातंत्र्य , आरक्षणाचीही अट नाही
नवी दिल्ली : जगभरातली नामांकित विद्यापीठंही आता भारतात शाखा सुरु करणार आहेत. यूजीसीनं त्यासाठीच्या मान्यतेचं पहिलं पाऊल काल टाकलंय. या परदेशी विद्यापीठांना त्यांची फी ठरवण्याचं स्वातंत्र्य असेल, त्यांची प्रवेश पद्धती…
