Author: Hindavi News

मोठ्या व्याजाचे आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा , आरोपीला शिर्डीतून ठोकल्या बेड्या

कल्याण  : कल्याण-डोंबिवलीत गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक होण्याचे प्रकारही हल्ली वाढले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीवर 80 टक्के व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखत 10 कोटी रुपांचा गंडा घातल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी एका…

जिल्हा परिषदेतील 19,460 जागांच्या मेगा भरतीला सुरुवात , असा करा अर्ज

पुणे : राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमध्ये मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. १९ हजार ४६० जागांची ही भरती होणार आहे. त्यासाठी शनिवारी जाहिरात काढण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी एक हजार जागा…

बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे प्रा.रावसाहेब गरड व प्रा. मनीषा गिरी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ” पीएचडी ” पदवी प्राप्त

आळे : आळे ता.जुन्नर येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख कॅप्टन प्रा रावसाहेब गरड तसेच वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका मनीषा गिरी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ” पीएचडी ” पदवी…

पुण्यातील विमाननगरमध्ये टेस्लाचे देशातील पहिले कार्यालय

पुणे : अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचं पहिले भारतातील कार्यालय पुण्यात सुरु होणार आहे. टेस्ला कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची आणि केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांची चर्चा सुरु असतानाच पुण्यात टेस्लाने जागा घेतली…

महिलांनो सावधान ! कामाच्या बहाण्याने सामसूम ठिकाणी नेतात अन् महिलांना लुटतात ; पुण्यात नवी टोळी सक्रिय ?

पुणे  : पुण्यात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच पुणे पोलीस अनेक उपाययोजना राबवत असतानाच आता अज्ञात ठिकाणी घेऊन जात महिलांना लुटणारी नवी टोळी सक्रिय झाली आहे. आमच्या…

पतीसमोरच पत्नीवर बलात्कार ; उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराचं कृत्य , पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने  त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार  केला. इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने…

आरोपीने पुरावा सोडला नाही , परंतु पुणे पोलिसांनी या पद्धतीने शोधला बँका मॅनेजरच्या खुनातील आरोपी

पुणे  : पुणे शहरात निवृत्त बँक व्यवस्थापक रणजित मेला सिंग यांचा खून झाला होता. या प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी सिंग यांच्याशी संबंधित सर्वांची चौकशी सुरु केली. त्यानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकले नाही.…

चाळीशीचा उंबरठा फेसबुक वरील एक नामवंत ग्रुपचा पुणे विभागाचा स्नेहमेळावा संपन्न

पुणे : चाळीशीचा उंबरठा फेसबुक वरील एक नामवंत ग्रुपचा पुणे विभागाचा स्नेहमेळावा संपन्न दि 23 जुलै रोजी 75 सभासदांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.चाळीशीचा उंबरठा या फेसबुक टू व्हाट्सअप टू फिजिकली गेट…

पोलीस अधिकारी पुणे शहरात आला अन् नको ते करुन बसला , एका क्षणात सुखी संसाराचा अंत , कारण काय ?

पुणे  : पुणे शहरात सोमवारी पहाटे दुर्देवी घटना घडली. बड्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत:चा शेवट केला. एका सुखी कुटुंबाचा काही क्षणात शेवट झाला. या प्रकारामुळे पोलीस…

या भागात पावसाळी पर्यटनावर बंदी , तरीही पर्यटक घेतात सुटीचा आनंद

जुन्नर : कल्याण-अहमदनगर या ६१ क्रमांक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मालशेज घाट आहे. मालशेज घाट पावसाळ्यात पर्यटनासाठी महत्वाचा मानला जातो. या घाटात पावसाळ्यात अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित होतात. निर्सगरम्य असलेल्या या…

error: Content is protected !!