आत्महत्या की घातपात ! भीमा नदीत पाच दिवसात चार मृतहेद ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दौंड : दौंड तालुक्यातून वाहत असलेल्या भीमा नदीत चार मृतदेह आढळले होते. ते मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी मुलगी आणि जावई यांचे चार मृतदेह आढळून आल्याचे…
