पाऊस आला म्हणून झाडाखाली उभे राहिले, त्याच झाडावर वीज कोसळली
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील न्हावे शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. शेतात काम करत असताना पाऊस आल्याने झाडाखाली उभ्या राहिलेल्या…