जनावरांच्या दूध वाढीसाठी औषधांचा बेकायदा वापर , पुण्यात कंपनीवर छापा ; पाच जण ताब्यात
पुणे : जनावरांचे दूध (Milk) वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे दिल्या जाणाऱ्या औषधाच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणून 52 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त (seize) करण्यात आला…