मोठ्या व्याजाचे आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा , आरोपीला शिर्डीतून ठोकल्या बेड्या
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक होण्याचे प्रकारही हल्ली वाढले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीवर 80 टक्के व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखत 10 कोटी रुपांचा गंडा घातल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी एका…
