आंबेगावचा झालाय बिहार ! ! ! पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर गावगुंडांचा हल्ला
आंबेगाव : समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत, मारहाण केली…